एकजुट समाज,
सशक्त समाज
एक संघटित, शिक्षित, संस्कारित, आत्मनिर्भर आणि समृद्ध समाज निर्माण करणे, जिथे समाजातील प्रत्येक कुटुंब सन्मान, समानता, सहकार्य आणि विकासाच्या संधींसह पुढे जाईल तसेच येणाऱ्या पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.
सोनार समाज ट्रस्ट
इंदौर (मध्य प्रदेश)
भव्य दीपोत्सव व कौटुंबिक स्नेहसंमेलन
शरद पौर्णिमा संगीत मैफल व मसाला दूध
सामुहिक अथर्वशीर्ष पाठ व महाआरती
पारंपारिक होळी दहन व स्नेह मिलन
हळदी-कुंकू, तिळगूळ सोहळा व आम सभा
आमचे ध्येय व उद्दिष्टे
सोनार समाज ट्रस्ट, इंदौर — समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित अधिकृत उद्दिष्टे:
सार्वजनिक एवं पारमार्थिक मानव सेवा एवं जीवदया।
चिकित्सा संबंधी सेवा कार्य एवं स्वास्थय केन्द्र एवं चिकित्सालय संस्था का संचालन करना।
गरीब कल्याण सम्बन्धि मानव सेवा कार्य करना।
समाज में सद्भाव की स्थापना करना, आर्थिक संपन्नता व समानता लाना एवं मानव जीवन के मूल को खोजकर समाज मे स्थापित करना।
पशु, पक्षी एवं वन्य प्राणीयों के संरक्षण के लिए कार्य करना।
गौवंश के संवर्धन एवं संरक्षण हेतु गौशाला, पशु चिकित्सालय, धर्मशालाओं, आदि का निर्माण व संचालन करना तथा नागरिकों में गौवंश के प्रति सम्मान सुरक्षा के प्रति जागरूकता उत्पन्न करना तथा जैविक खेती, पंचगव्य चिकित्सा का प्रचार प्रसार एवं सहायता उपलब्ध कराना।
वृद्धाश्रम, अनाथ आश्रम एवं विधवा आश्रम और नारी उत्थान एवं निराश्रितो के लिए आश्रम का संचालन करना या सेवा कार्य व सहायता कार्य कर सकेगें।
बालक, बालिकाओं एवं उच्च सर्वशिक्षा अभियान, झूलाघर, प्राथमिक विद्यालय एवं बुनियादी शिक्षा, माध्यमिक विद्यालय, हाई स्कूल, महाविद्यालय एवं उच्च शिक्षा प्रारंभ कर शिक्षा का प्रचार-प्रसार करना एवं सभी को समान रूप से शिक्षा देना एवं प्रतिभाशाली बच्चों को अवसर प्रदान करना।
महिलाओं में शिक्षा का प्रचार-प्रसार करना, महिला एवं बाल कल्याण, पंचायत एवं समाज कल्याण बोर्ड से संबंधित समस्त गतिविधियां संचालित करना, बच्चों को शारीरिक, मानसिक विकास हेतु विभिन्न गतिविधियों का संचालन करना।
सांस्कृतिक एवं क्रीडा गतिविधियों का एवं देश प्रेम एवं सांस्कृतिक कार्य का संचालन करना और शास्त्रीय संगीत एवं नृत्य के प्रति जागरूकता फैलाना समय-समय पर छात्र-छात्राओं को प्रोत्साहित करना, व शिक्षा, संस्कार, स्वास्थ्य गुणवत्ता युक्त करना।
कम्प्यूटर शिक्षा एवं व्यावसायिक शिक्षा एवं रोजगारोन्मुखी शिक्षा केन्द्रों का संचालन करना।
आमचे प्रमुख सेवा कार्य
सोनार समाज ट्रस्ट समाजात सेवा, सहकार्य आणि संवेदनशीलता वाढवतो. योग्य वेळी गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवून समाज बळकट करणे हा आमचा उद्देश आहे.
शिक्षण सहाय्य व शिष्यवृत्ती
समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, पुस्तके, करिअर मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे.
आरोग्य सहाय्य व वैद्यकीय मदत
गंभीर आजार, आणीबाणी किंवा उपचाराच्या वेळी समाजातून आर्थिक व वैद्यकीय मदतीची त्वरित व्यवस्था करणे व आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
आर्थिक मदत आणि मार्गदर्शन
अचानक संकटात सापडलेल्या गरजू कुटुंबांना सहकार्य करण्यासाठी समाजातील सक्षम व दानशूर सदस्यांना एकत्र जोडणे.
रोजगार व स्वयंरोजगार समर्थन
बेरोजगार तरुणांना सराफा, दागिने निर्मिती व इतर व्यवसायात रोजगाराच्या संधी, संपर्क व कौशल्य विकासाशी जोडणे.
आगामी कार्यक्रम व नवीनतम बातम्या
समाजातील आगामी कार्यक्रम, संस्कार सोहळे, शिबिरे आणि महत्त्वाच्या बातम्यांची माहिती.
📅 आगामी कार्यक्रम
2027मकर संक्रांती उत्सव व वार्षिक आम सभा २०२७
जानेवारी २०२७ • तिळगूळ वाटप, हळदी-कुंकू व वार्षिक सर्वसाधारण सभा
स्थळ: लवकरच अधिकृतपणे जाहीर होईल (इंदूर)
📰 नवीनतम बातम्या
ताजी माहितीसोनार समाज मंडल ने मनाया दीपावली मिलन समारोह; प्रसिद्ध कार्टूनिस्ट रवींद्र बालापुरे यांच्या हस्ते वेबसाइटचे विमोचन
गजानन वाटिका, सुखलिया येथे आयोजित भव्य दीपावली मिलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी 'sonarsamaj.com' अधिकृत समाज पोर्टलचे लोकार्पण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
समाज ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर
ट्रस्टच्या आगामी कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, समाजाच्या विकासासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
कार्यकारिणी पहा →दिव्यांग व गरजू बांधवांना सहाय्य उपक्रम संपन्न
समाजातील गरजू दिव्यांग बांधवांना विशेष सहाय्य साहित्य व मदतीचे वितरण करण्यात आले.
उद्दिष्टे व कार्य पहा →आजचे अभीष्टचिंतन — वाढदिवस व लग्न वाढदिवस
सोनार समाज ट्रस्ट, इंदूर परिवारातर्फे समाजातील सर्व सन्माननीय सदस्यांना त्यांच्या विशेष दिवशी हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रांती तांबे
सोनार समाज, इंदूर
या आठवड्यातील आगामी वाढदिवस व वर्धापनदिन
20 ते 26 नोव्हेंबरश्री मंगेशजी सोनार
तिलक नगर, इंदूर
कु. मानसी सोनार
सुखलिया, इंदूर
सोनार समाजाचे ऐतिहासिक उपक्रम
सविस्तर वृत्तांत व फोटो संग्रह
समाजातील धार्मिक सोहळे, महाआरती, रक्तदान शिबिरे, स्नेहसंमेलने व विद्यार्थी सत्कार उपक्रमांचे सचित्र वृत्त व आठवणी.
धार्मिक व सांस्कृतिक
९ फोटो
🌕✨ कोजागिरी पौर्णिमा सोहळा – आनंद आणि एकतेचा सुंदर संगम!
सिंगापूर ग्रीन, देवास नाका, इंदूर
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे व महिलांचे खेळ, उत्साहपूर्ण गरबा, भुला बाईची गानी, छप्पन भोग, पारितोषिक वितरण व स्नेहभोजन.
या श्रेणीत सध्या कोणताही कार्यक्रम सापडला नाही
नवीन कार्यक्रम लवकरच ॲडमिन पॅनेलद्वारे अपडेट केले जातील.
समाज बांधवांचे व्यवसाय व उद्योग
इंदूर व परिसरातील सोनार समाज बांधवांच्या प्रतिष्ठानांशी थेट संपर्क साधा. आपल्या बांधवांना प्राधान्य देऊन समाजाच्या अर्थकारणाला बळ देऊया.
या शोधामध्ये कोणतेही व्यवसाय आढळले नाहीत
कृपया इतर कीवर्ड वापरून शोधा किंवा सर्व श्रेणी निवडा.
आपला व्यवसाय डिरेक्टरीमध्ये नोंदवू इच्छिता?
सोनार समाजाच्या व्यावसायिकांसाठी मोफत डिजिटल ओळख. ॲडमिन पॅनेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करा.
आमची समिती
सोनार समाज मंडळ, इंदूरच्या अधिकृत कार्यकारिणी, समन्वय समिती व मार्गदर्शक मंडळाची माहिती.
प्रमुख पदाधिकारी
श्री विश्वास सोनगिरकर
अध्यक्ष, सोनार समाज मंडळ
श्री मुकेश सोनगिरकर
कार्याध्यक्ष, सोनार समाज मंडळ
सौ. नीता सोनगिरकर
सचिव / महिला मंडळ अध्यक्ष
श्री डॉ. अभय तांबे
उपाध्यक्ष, सोनार समाज मंडळ
सौ. रुचिता सोनार
सह-उपाध्यक्ष, सोनार समाज मंडळ
श्री नंदकिशोर सोनगिरकर
खजिनदार, सोनार समाज मंडळ
सौ. प्रिया सोनगिरकर
सह-सचिव, सोनार समाज मंडळ
सौ. प्रिती श्रवणे
सह-खजिनदार, सोनार समाज मंडळ
समन्वय समिती
श्री सुशिल भालदे
समन्वय समिती
श्री सुबोध तांबे
समन्वय समिती
श्री विनय सोनार
समन्वय समिती
श्री यशवंतराव तांबे
समन्वय समिती
मार्गदर्शक मंडळ
श्री बी.एन. चौक
मार्गदर्शक मंडळ
श्री वसंतराव खांडवेकर
मार्गदर्शक मंडळ
स्व. श्री गणेश सोनगिरकर
मार्गदर्शक मंडळ
समस्त कार्यकारिणी सदस्य
श्री पवन सोनार
कार्यकारिणी, सोनार समाज
श्री तरुण खांडवेकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्री किशोर खांडवेकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्री अजीत तांबे
कार्यकारिणी, सोनार समाज
श्री गिरीष सोनगिरकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्री अक्षय गोटीवाले
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती वैशाली चोपडकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती भारती तांबे
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती शिल्पा भालदे
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती दिपाली बाळापुरे
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती चित्रा चुडीवाले
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती उल्का पोहेकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती शितल सोनगिरकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती भारती सोनगिरकर
कार्यकारिणी, सोनार समाज
श्रीमती पुर्णिमा सोनगिरकर
कार्यकारिणी, सोनार समाज
सोनार समाज मंडळ, इन्दौर
अधिकृत पत्रव्यवहारनोंदणीकृत कार्यालय पत्ता: E-84 3", लवकुश विहार सुखलिया, इन्दौर (म.प्र.) - 452010
संत नरहरी महाराज व ऐतिहासिक राजवाडा इंदूरची गौरवशाली परंपरा
समाजसेवेसाठी आपले बहुमूल्य योगदान
आपल्या छोट्याशा योगदानाने समाजातील गरजू कुटुंबांना, आजारी बांधवांना व विद्यार्थ्यांना नवे जीवन व शिक्षण मिळू शकते.
बँक / UPI खात्याची माहिती
सोनार समाज ट्रस्ट, इंदौर (अधिकृत खाते)
Google Pay • PhonePe • Paytm • BHIM
कोणत्याही UPI ॲपवरून थेट स्कॅन करा
सदस्यता / आमच्याशी जुडा
सोनार समाज ट्रस्टच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, सदस्यत्वासाठी किंवा स्वयंसेवक म्हणून जुडण्यासाठी आपली माहिती पाठवा.
गॅलरी — वर्षनिहाय कार्यक्रम व छायाचित्रे
वर्ष निवडून त्या वर्षातील विशिष्ट कार्यक्रमांची (उदा. संक्रांती कार्यक्रम, स्नेहसंमेलन) छायाचित्रे पहा.
वर्ष २०२३ मधील कार्यक्रम सूची
खालीलपैकी कोणत्याही कार्यक्रमावर क्लिक करा; त्याचे फोटो लगेच खाली प्रदर्शित होतील:
मकर संक्रांती स्नेहसंमेलन २०२३ (संक्रांती कार्यक्रम)
सोनार समाजाचे ऐतिहासिक मकर संक्रांती स्नेहसंमेलन, हळदी-कुंकू सोहळा, तिळगूळ वाटप व समाजबांधवांचा सत्कार.
आमच्याशी थेट संपर्क साधा
कोणत्याही सामाजिक कामासाठी, देणगी, सदस्य नोंदणी किंवा मदतीसाठी ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क करा.
कार्यालय पत्ता
Flat No.201, Saraswati Villa, 362-A, Tulsi Nagar, Indore, Madhya Pradesh
संदेश पाठवा
आपल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरात लवकर संपर्क साधतील.